लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना गुलाम...ना अली...६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा - Marathi News | No Gulam...No Ali... Pakistani Seema Haider made a big revelation about 6 passports | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना गुलाम...ना अली...६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा

माझ्याकडे वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते त्याने खूप वाईट वाटते असं ती म्हणाली. ...

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही, नोटीस जारी - Marathi News | Rahul Gandhi Case Rahul Gandhi has no relief from the Supreme Court in the case of Modi surname, notice issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही, नोटीस जारी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका निवडणूक रॅलीत वक्तव्य केले होते, त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विधानामुळे राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. ...

Seema Haider : "माझा मृत्यू पाकिस्तानात निश्चित; मी दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती मला मान्य पण..." - Marathi News | Seema Haider again in sachin meena house rabupura greater noida up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा मृत्यू पाकिस्तानात निश्चित; मी दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती मला मान्य पण..."

Seema Haider : नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. सीमासोबतच सचिन मीणा आणि त्याचे वडील नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. ...

'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी! - Marathi News | most powerful electric scooters of the country the price is just under 1 lakh 50k | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे. ...

संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप - Marathi News | Editorial - shameful, disgraceful; Nationwide outrage over Manipur incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप

मणिपूरमध्ये गत तीन महिन्यांपासून जे काही घडत आहे, ते देशाला संपूर्ण जगात मान खाली घालायला लावणारे आहे ...

कोण आहेत 'या' महिला IAS? ज्यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते केले सन्मानित! - Marathi News | swadha dev singh was hounored by president know her education upsc rank current posting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत 'या' महिला IAS? ज्यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते केले सन्मानित!

स्वधा देव सिंह उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील रहिवासी आहेत. ...

तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी - Marathi News | fight between principal and students over food in morena | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

बटाट्याच्या भाजीवरून विद्यार्थी आणि आयटीआय वसतिगृहाचे प्राचार्य एकमेकांशी भिडले. त्यांच्यात वाद झाला. ...

लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | BJP leader Vijay Singh died of heart attack, not baton charge; Disclosure in postmortem report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याआधी पाटणा जिल्हा प्रशासनाने असा दावा केला होता की, लाठीचार्जमध्ये सिंह जखमी झाले नाहीत आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप दूर होते. ...

मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी - Marathi News | five more women faces rape and crime claims 10 mla in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी

मणिपूरच्या १० आमदारांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी ५ महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी निवेदनाद्वारे केला आहे. ...