Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ...
West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
जदयूच्या उत्तर प्रदेश संघटनेने त्यांना युपीतून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. आता बिहार सोडून नितीशकुमार भाजपाचा बालेकिल्ला बनलेला युपी निवडतात का याची चर्चा सुरु झाली आहे. ...
manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. ...
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत, त्यामुळे सर्व पक्ष या राज्यासाठी विशेष रणनीती आखत आहेत. ...
वाढदिवस साजरा करताना सपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
'इस्रो' सौर मोहिमेत 'आदित्य एल-1' प्रक्षेपित करणार आहे. यातून सूर्याच्या विविध प्रक्रिया पाहता येतात. सूर्याच्या हालचालींचा अवकाशातील हवामानावर कसा परिणाम होतो हे तुम्ही पाहण्यास सक्षम असाल. ...
बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...
काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. ...