लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा - Marathi News | moon is only 150 kilometers away chandrayaan 3 will land on august 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा

चंद्रयान आता चंद्रापासून किमान अंतर १५० किमी व कमाल अंतर १७७ किमी असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.  ...

राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | glory to 76 policemen in the state honoring 954 police personnel of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक ...

PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील? - Marathi News | pm narendra modi will hoist the flag at red fort for the tenth consecutive time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील?

असा बहुमान मिळविणारे ठरणार पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान ...

देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज - Marathi News | equal opportunity for all in the country said president draupadi murmu constitution is the best guiding document | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

भारताचा नागरिक असणे ही सर्वांत श्रेष्ठ ओळख आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. ...

फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | partition a dark chapter in history amit shah pays tribute to those who lost their lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली

अनेक लोक अजूनही या भयावहतेचा सामना करीत आहेत. ...

अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार - Marathi News | special rights committee will discuss the suspension of adhir ranjan chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार

हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे.  ...

देवभूमीत महाप्रलय; २४ तासांत ५२ बळी, शिमल्यात मंदिरावर दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू - Marathi News | 52 victims in 24 hours 11 dead in temple collapse in shimla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवभूमीत महाप्रलय; २४ तासांत ५२ बळी, शिमल्यात मंदिरावर दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

रेल्वेरूळ उखडले, घरांचेही नुकसान ...

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा - Marathi News | This will be PM Narendra Modi's last speech from Red Fort...; Mamata Banerjee's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा

विरोधी पक्षांची आघाडी लवकरच गती घेईल आणि २०२४च्या लोकसभा निवडणूकीत विजय नोंदवेल, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.  ...

महागाईच्या दराने १५ महिन्यांचा विक्रम मोडला; अन्नधान्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | Retail inflation reached 7.44 percent in July; Highest rise in food prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईच्या दराने १५ महिन्यांचा विक्रम मोडला; अन्नधान्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ

जुलै २०२३ पूर्वी किरकोळ महागाईचा दर एप्रिल २०२२मध्ये सर्वाधिक ७.७९ टक्के होता.  ...