लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भयंकर! पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या; दरवाजा वाजवून बाहेर बोलवलं, मग केला बेछूट गोळीबार - Marathi News | journalist vimal kumar yadav shot dead in house knocking door at Bihar raniganj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या; दरवाजा वाजवूलं, बाहेर बोलवलं, मग बेछूट गोळीबार

हत्येचं कारण काय? पोलिसांना वेगळाच संशय ...

सर्वोच्च न्यायालयाने पटना हाय कोर्टाचा निकाल फिरविला; राजदचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह दोषी - Marathi News | Supreme Court reverses Patna High Court verdict; Former RJD MP Prabhunath Singh convicted in Double murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाने पटना हाय कोर्टाचा निकाल फिरविला; राजदचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह दोषी

प्रभुनाथ सिंह यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्यातील उर्वरित आरोपींची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.  ...

बेळगाव जिल्ह्याचे लवकरच त्रिभाजन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही - Marathi News | Decision to divide Belgaum district into two separate talukas, urban and rural, Testimony of Guardian Minister Satish Jarkiholi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगाव जिल्ह्याचे लवकरच त्रिभाजन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही

बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा ...

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Women in live-in relationships can also file domestic violence cases: Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार - कोर्ट

महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

सनी देओलच्या 'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर धूम, पण २०२४ ची निवडणूक लढवणार का? दिले 'हे' संकेत  - Marathi News | Sunny Deol will not contest the 2024 Loksabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलच्या 'गदर २' ची धूम; पण २०२४ ची निवडणूक लढवणार का? दिले 'हे' संकेत 

या 'गदर २' चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता सनी देओलच्या निवडणुकीच्या गदरची चर्चा जोरात सुरू झाली आहे. ...

मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले - Marathi News | delhi pune vistara flight bomb threat delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. ...

यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का? - Marathi News | terrorist Yasin Malik is rotting in jail, why is his wife mushaal hussein mullick talking about Pakistan? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का?

मुशाल हुसैन मलिकने 2009 मध्ये फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकसोबत लग्न केले होते. ...

मोदी सरकारची मोठी तयारी, दूर होणार महागाई! लवकरच कमी होणार पेट्रोल-डिझेल, भाज्यांच्या किंमती? - Marathi News | Modi government's big preparation, inflation will be removed government planning to reduce prices of petrol diesel and vegetables | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची मोठी तयारी, दूर होणार महागाई? पंतप्रधान घेऊ शकतात मोठा निर्णय

लवकरच कमी होणार पेट्रोल-डिझेल, भाज्यांच्या किंमती...! ...

ईशा फाउंडेशनतर्फे १० हजार सैनिकांना हठयोगाचे प्रशिक्षण - Marathi News | hatha yoga training to 10 thousand soldiers by isha foundation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशा फाउंडेशनतर्फे १० हजार सैनिकांना हठयोगाचे प्रशिक्षण

खूप जास्त तणाव व कठीण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैनिकांचे सर्वांगीण कल्याण घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ...