लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट - Marathi News | Chandrayaan-3: Rover Pragyan has successfully crossed the distance of 8 meters on the Moon. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

Chandrayaan-3: इस्रो रोव्हर प्रग्यानशी संबंधित अपडेट्स सतत जगासोबत शेअर करत आहे. ...

केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर  - Marathi News | in Kerala Nine people died, two injured after their jeep fell into a gorge near Thalapuzha in Wayanad district today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर 

केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. ...

आरोग्य मंत्रालयाने NMC च्या आदेशाला दिली स्थगिती; लवकरच नव्या नियमांमध्ये होणार सुधारणा!  - Marathi News | nmc guidelines row health ministry bans orders of new rules till next notification-amendment will be soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य मंत्रालयाकडून NMC च्या आदेशाला स्थगिती; नियमांमध्ये होणार सुधारणा!

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  ...

२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं - Marathi News | International Space Station (ISS) is narrowly saved. A huge amount of space debris was coming towards it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं

अमित शाह, योगी आदित्यनाथ की गडकरी? PM मोदींचे उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत कोण आघाडीवर? - Marathi News | Amit Shah, Yogi or Gadkari? Who is leading in the race to succeed Prime Minister Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह, योगी आदित्यनाथ की गडकरी? PM मोदींचे उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

एका सर्वेक्षणानुसार आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए लोकसभेच्या ३०६ जागा जिंकू शकेल. नवीन आघाडी I.N.D.I.A १९३ जागा जिंकू शकते. ...

कौतुकास्पद! हार, मिठाई आणि कोर्ट फी; IAS अधिकाऱ्याने IPS सोबत फक्त 2 हजारांत केलं लग्न - Marathi News | ias yuvraj marmat and ips p monika got married in just two thousand rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! हार, मिठाई आणि कोर्ट फी; IAS अधिकाऱ्याने IPS सोबत फक्त 2 हजारांत केलं लग्न

IAS अधिकारी युवराज मरमट आणि  IPS अधिकारी पी. मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने केलेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ...

ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS - Marathi News | Narendra Modi welcomed in Greece with great cheers, see PHOTOS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS

जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ...

मुंबईत ३०-३१ ऑगस्टला इंडियाची मिटींगच नाही, नितीश कुमारांनी सांगितली तारीख - Marathi News | There is no India meeting on August 30-31 in Mumbai, Nitish Kumar said the date | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत ३०-३१ ऑगस्टला इंडियाची मिटींगच नाही, नितीश कुमारांनी सांगितली तारीख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांनी I.N.D.I.A. ची बैठकी संदर्भात अपडेट समोर आली आहे. ...

615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी - Marathi News | RS 615 crore Chandrayaan-3 creates rs 31000 cr in just 4 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे. ...