लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader jp nadda ask in madhya pradesh rally is this political strategy to abolish sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल

उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा.  ...

अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले - Marathi News | Be it Arunachal or Kashmir... we can hold G20 meetings anywhere, PM Modi snapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले

Narendra Modi: राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत. ...

एक देश एक निवडणुकीवर ओवेसी म्हणाले, संसदीय लोकशाहीसाठी...; आझादांच्या नावावरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | AIMIM asaduddin Owaisi says One nation one election will be disaster for multiparty parliamentary democracy and federalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश एक निवडणुकीवर ओवेसी म्हणाले, संसदीय लोकशाहीसाठी...; आझादांच्या नावावरही उपस्थित केला प्रश्न

ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांचे नाव न घेता, ''एका माजी राज्यसभा एलओपींना (विरोधी पक्ष नेते) समीतीमध्ये का सहभागी करून घेण्यात आले आहे?'' असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ...

'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली - Marathi News | 'One Nation, One Election'! In committee action mode, officials met Ram Nath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली

कायदा मंत्रालयाचे सचिव नितेन चंद्र आणि विधिमंडळ सचिव रीता वशिष्ठ यांनी माजी राष्ट्रपती आणि वन नेशन, वन इलेक्शन समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ...

'जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल': PM नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi Interview: 'Third largest economy in the world; India will be a developed country by 2047': PM Narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल': PM नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Interview: 'भ्रष्टाचार, जातीयवाद यांना आपल्या जीवनात स्थान नाही.' ...

भावाला राखी बांधून परतणाऱ्या दोन बहिणींवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड - Marathi News | chhattisgarh-raipur-2-girls-gangraped-by-10-men-on-raksha-bandhan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाला राखी बांधून परतणाऱ्या दोन बहिणींवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

होणाऱ्या नवऱ्याला बेदम मारहाण, त्याच्यासमोरच आठ आरोपींचा तरुणींवर सामूहिक अत्याचार. ...

"मी बनियाचा मुलगा आहे, सगळ्याचा हिशेब..."; अमित शाहांचा काँगेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Amit Shah sends strong message to Rajasthan CM Ashok Gehlot over corruption cases | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"मी बनियाचा मुलगा आहे, सगळ्याचा हिशेब..."; अमित शाहांचा काँगेसवर जोरदार हल्लाबोल

"मोदीजी दिल्लीतून निधी पाठवतात, राज्यात मात्र..."; शाहांचा अचूक निशाणा ...

“BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?”; राहुल गांधींचा सवाल, लालू प्रसाद यादवांनी दिले उत्तर - Marathi News | congress mp rahul gandhi meets rjd lalu prasad yadav at his home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?”; राहुल गांधींचा सवाल, लालू प्रसाद यादवांनी दिले उत्तर

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: या भेटीत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना एक सल्ला दिला. नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या... ...

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा जगात डंका; वाढवला तिरंग्याचा मान, PM मोदींनीही केला "सलाम"! - Marathi News | pm narendra modi congratulates rbi governor shaktikanta das rated best governor by america based global finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा जगात डंका; वाढवला तिरंग्याचा मान, PM मोदींनीही केला "सलाम"!

या यादीत तीन केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांना 'ए प्लस' रेटिंग देण्यात आली आहे. यात दास सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत.  ...