लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण.. - Marathi News | The first joint public meeting of 'India' alliance is cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..

‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल - Marathi News | Prime Minister Narendra Modi's magic continues; Topping the list of world leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

यापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते ...

दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार - Marathi News | Use of drones and helicopters to crush terrorists; 3 terrorists killed in Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार

चौथ्या दिवशी चकमक, अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला ...

इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले... - Marathi News | India Vs. Bharat, what name do you want? The survey came out, 50 percent people expressed this opinion... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. ...

दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी... - Marathi News | Cover firing by Pakistan Army to save terrorist; soldiers shot down 3 jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी...

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला जात आहे. सुरक्षादलांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. ...

कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी - Marathi News | Clash between BJP and Trinamool corporators Kolkata Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी

माला रॉय तसेच केएमसीचे महापौर फिरहाद हकीम यांच्या टिप्पण्यांवरून गोंधळ सुरू झाला होता. ...

ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या - Marathi News | know about Which phone does Prime Minister Modi use Which can neither be traced nor hacked and what is the name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अर्थात 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. ...

इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | The first ralley of the India Alliance was cancelled! It was going to be held in Bhopal, Kamal Nath clearly said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले...

भाजपाविरोधात विरोधकांनी आघाडीची नव्याने मोट बांधली आहे. जागावाटपावरून या आघाडीमध्ये धुसफुस होणार आहे. ...

अजबच! 7 वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन चोरीला गेलेले बूट; पोलिसांचा आता आला फोन, म्हणाले... - Marathi News | shoes theft from outside temple 7 years ago now chittorgarh police said come and identify | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! 7 वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन चोरीला गेलेले बूट; पोलिसांचा आता आला फोन, म्हणाले...

एका व्यक्तीचे सात वर्षांपूर्वी प्रसिद्ध सावरिया सेठ मंदिरातून बूट चोरीला गेले होते. ...