लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे? - Marathi News | union home minister amit shah claims that bjp will form govt in bihar soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे?

Amit Shah In Bihar: बिहारमध्ये लवकरच निवडणुका होऊन भाजपचे सरकार येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. ...

धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | 19 year old boy suddenly falls while running treadmill in gym ghaziabad dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

19 वर्षीय सिद्धार्थ कुमार सिंह असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सरस्वती विहार खोडा कॉलनी येथील रहिवासी होता.  ...

सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना - Marathi News | rahul gandhi appeal that congress leaders should not enter controversy on sanatan dharma statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना

CWC Meeting: सनातन धर्माच्या वादाबाबत बोलल्यास काँग्रेसचे नुकसान होईल आणि याचा भाजपला फायदा होईल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडले. ...

'घमंडिया' चीनचे लवकरच गर्वहरण! सागरी साम्राज्यात होणार भारतीय नौदलाच्या 'AI कमांडर'ची एन्ट्री! - Marathi News | Indian Navy to incorporate Artificial Intelligence AI Commander in forthcoming projects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया' चीनचे आता होणार गर्वहरण! सागरी साम्राज्यात भारतीय नौदल 'AI कमांडर'ची एन्ट्री!

शत्रूच्या प्लॅनिंगचा अचूक अंदाज घेणार 'AI कमांडर' ...

नव्या संसदभवनाच्या इमारतीवर उपराष्ट्रपतींनी फडकावला तिरंगा, उद्यापासून विशेष अधिवेशन - Marathi News | Rajya Sabha Chairman Vice President Jagdeep Dhankhar hoists the national flag at Gaj Dwar of New Parliament house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदभवनाच्या इमारतीवर उपराष्ट्रपतींनी फडकावला तिरंगा, उद्यापासून विशेष अधिवेशन

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १९ सप्टेंबरला नव्या इमारतीत सुरू होणार अधिवेशन ...

धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद - Marathi News | Dangerous 'Nipah' alert! Schools-colleges closed till September 24 in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद

केरळमध्ये सहावा रुग्ण आढळला, कोझिकोड जिल्ह्याच्या बाहेर बाधितांच्या संपर्कात आलेले २९ लोक आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पूरममध्ये २२, वायनाड जिल्ह्यात एक व कन्नूर-त्रिशूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन बाधित आढळून आले. ...

पंतप्रधान मोदींचा आज ७३वा वाढदिवस; राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा, देशभरात विविध कार्यक्रम - Marathi News | Today is Prime Minister Narendra Modi's 73rd birthday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा आज ७३वा वाढदिवस; राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा, देशभरात विविध कार्यक्रम

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. ...

मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण.. - Marathi News | The first joint public meeting of 'India' alliance is cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..

‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल - Marathi News | Prime Minister Narendra Modi's magic continues; Topping the list of world leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

यापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते ...