लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांभार अन् कुंभारांसोबत गप्पा...; पंतप्रधान मोदींनी केले यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन - Marathi News | PM Narendra Modi inaugurated the India International Convention and Expo Center named Yasobhoomi in Dwarka. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांभार अन् कुंभारांसोबत गप्पा...; पंतप्रधान मोदींनी केले यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन

८.९ लाख चौरस मीटर पेक्षा जास्त प्रकल्प क्षेत्र आणि १.८ लाख चौरस मीटर पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रात पसरलेले आहे. ...

अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही - Marathi News | Firing stopped after 100 hours in Anantnag, but the army operation is not over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे. ...

“भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा - Marathi News | union minister rajeev chandrasekhar said if you go to war with india someone else will raise your children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा

Anantnag Encounter: भारताच्या नादी लागण्याची चूक करू नका. नवा भारत घाबरणारा किंवा मागे हटणारा नाही, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. ...

‘तेलंगणात सर्वांत मजबूत आरोग्य प्रणाली'; ९ वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण - Marathi News | 'Strongest Health System in Telangana'; Inauguration of 9 Medical Colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तेलंगणात सर्वांत मजबूत आरोग्य प्रणाली'; ९ वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आता २६ वर पोहोचली असून पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणखी आठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. ...

खळबळजनक! लाच देण्यासाठी निवृत्त कर्मचारी वर्षानुवर्षे मागतोय भीक, हैराण करणारं प्रकरण - Marathi News | retired employee has been begging for years to pay bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! लाच देण्यासाठी निवृत्त कर्मचारी वर्षानुवर्षे मागतोय भीक, हैराण करणारं प्रकरण

एका निवृत्त झालेल्या व्यक्तीकडे भीक मागणं हा शेवटचा उपाय आहे. ...

“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे? - Marathi News | union home minister amit shah claims that bjp will form govt in bihar soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे?

Amit Shah In Bihar: बिहारमध्ये लवकरच निवडणुका होऊन भाजपचे सरकार येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. ...

धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | 19 year old boy suddenly falls while running treadmill in gym ghaziabad dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

19 वर्षीय सिद्धार्थ कुमार सिंह असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सरस्वती विहार खोडा कॉलनी येथील रहिवासी होता.  ...

सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना - Marathi News | rahul gandhi appeal that congress leaders should not enter controversy on sanatan dharma statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना

CWC Meeting: सनातन धर्माच्या वादाबाबत बोलल्यास काँग्रेसचे नुकसान होईल आणि याचा भाजपला फायदा होईल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडले. ...

'घमंडिया' चीनचे लवकरच गर्वहरण! सागरी साम्राज्यात होणार भारतीय नौदलाच्या 'AI कमांडर'ची एन्ट्री! - Marathi News | Indian Navy to incorporate Artificial Intelligence AI Commander in forthcoming projects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया' चीनचे आता होणार गर्वहरण! सागरी साम्राज्यात भारतीय नौदल 'AI कमांडर'ची एन्ट्री!

शत्रूच्या प्लॅनिंगचा अचूक अंदाज घेणार 'AI कमांडर' ...