'आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल.' ...
गेल्या वर्षभरात ज्योती भारद्वाज यांनी 26 फ्लॅट्स खरेदी केले. त्यातील 15 फ्लॅट्सची नोंदणी त्यांच्या स्वत:च्या नावावर असून उर्वरित 11 फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठ याच्या नावावर आहेत. ...
कर्नाटक सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. ...
पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का? ...
PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...
भाजपा विरूद्ध विरोधकांनी उभारलेल्या आघाडीबद्दल रोखठोक मत ...
Adhir Ranjan Choudhary New Parliament: नवीन संसद भवन येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर 'यशोभूमी' चे उद्घाटन केले. तसेच, विश्वकर्मा योजनेची सुरुवातही केली. ...
जितेंद्र कुमार आपल्या पगारातून गरजू मुलांच्या फी आणि कोचिंगचा खर्च उचलतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. ...
विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार १३,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...