लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, ग्रामस्थ व कुटुंबीय संतप्त; तोंडाला काळं फासून मारहाण - Marathi News | teacher sent friendship request to girl student sri ganganagar enraged villager blackened his face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, ग्रामस्थ व कुटुंबीय संतप्त; तोंडाला काळं फासून मारहाण

शिक्षकावर एका विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा आरोप आहे. तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. ...

काही लोक निराश झाले, पण जगाचा विश्वास, नव्या भविष्याचे होणार श्री गणेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Some people are disappointed, but the world has faith, the new future will be Shri Ganesha: Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही लोक निराश झाले, पण जगाचा विश्वास, नव्या भविष्याचे होणार श्री गणेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजपासून नवीन संसद भवनात विशेष अधिवेशन होणार आहे. ...

एकाच फ्रेममध्ये ७९५ खासदार; जुन्या संसदेत सत्ताधारी अन् विरोधकांचं एकत्र फोटोशूट - Marathi News | 795 MPs in a single frame; A photo shoot of the ruling party and the opposition together in the old parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच फ्रेममध्ये ७९५ खासदार; जुन्या संसदेत सत्ताधारी अन् विरोधकांचं एकत्र फोटोशूट

Parliament Session: आजपासून नवीन संसद भवनात अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे. ...

संसदेचे विशेष अधिवेशन: महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडणार; कधी होणार चर्चा? - Marathi News | Parliament special session 2023 day 2 live updates new building Women's Reservation Bill in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे विशेष अधिवेशन: महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडणार; कधी होणार चर्चा?

विधेयक राज्यसभेत कधी मांडले जाणार, वाचा सविस्तर ...

खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं? - Marathi News | jabalpur more than 100 childrens fell ill after eating jackfruit became victims offood poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं?

शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. ...

दे दणादण! राष्ट्रीय महामार्गावर टोल कर्मचारी आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा, जोरदार हाणामारी - Marathi News | Sonipat toll bjp leader and toll employee clashed with each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! राष्ट्रीय महामार्गावर टोल कर्मचारी आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा, जोरदार हाणामारी

टोल कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. ...

"मंदिरात भेदभाव झाला, पुजाऱ्यांनी दिवा लावू दिला नाही", मंत्र्यांनी सांगितला विचित्र अनुभव - Marathi News | Kerala minister k Radhakrishnan faced caste discrimination at temple inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिरात भेदभाव झाला, पुजाऱ्यांनी दिवा लावू दिला नाही", मंत्र्यांनी सांगितला विचित्र अनुभव

"या लोकांना माझा पैसा चालतो, मला मात्र अस्पृश्य मानतात", असेही मंत्रीमहोदय म्हणाले ...

आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज - Marathi News | MLA disqualification, decision when? Say within 7 days; The Supreme Court is angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली ...

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांवरील विधेयकाला ब्रेक? कारण... - Marathi News | A break in the Bill on the appointments of the Central Election Commission? Because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांवरील विधेयकाला ब्रेक? कारण...

या विधेयकातील तरतुदींवर टीका झाल्यानंतर हे विधेयक सादर होणार नसल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...