लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Hi-tech weapons, special powers; Commandos deployed for the security of Shri Ram Temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे. ...

"मुलगी झाली म्हणून नवरा मारतो..."; महिलेने पोलिसांना सांगितली डोळे पाणवणारी गोष्ट - Marathi News | birth of daughter husband beats her up woman painful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी झाली म्हणून नवरा मारतो..."; महिलेने पोलिसांना सांगितली डोळे पाणवणारी गोष्ट

पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पतीचे मनोधैर्य वाढतच चालल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने प्राणघातक हल्ला केला. ...

'महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक मांडणार'; नरेंद्र मोदींची मोठी घोषणा - Marathi News | Bill to amend constitution for women's reservation; Big announcement by PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक मांडणार'; नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

आजपासून नवीन संसद भवनात अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.   ...

रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण - Marathi News | after death of girl girl govt hospital family beat up doctor in jamshedpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण

एका व्यक्तीने एनएसीयू वॉर्डमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर कमलेश यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली. ...

'PM मोदींना 10 वर्षे वाट पाहण्याची काय गरज होती?' महिला आरक्षणावरुन सिब्बलांचा निशाणा - Marathi News | Women Reservation Bill: 'What was the need for PM Modi to wait for 10 years?' Kapil Sibal's target over women's reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदींना 10 वर्षे वाट पाहण्याची काय गरज होती?' महिला आरक्षणावरुन सिब्बलांचा निशाणा

Kapil Sibal News: महिला आरक्षण विधेयक बुधवारी संसदेत सादर होण्याची चर्चा आहे. यावरुन राजकारण सुरू झाले आहे. ...

काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Punjab Congress leader Baljinder Singh Bali shot dead Khalistan terrorist sitting in Canada took responsibility | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी

एक जण घरात शिरला तर दुसरा बाहेर थांबला.. ...

'ट्रूडो यांनी केले आरोप...', भारत आणि कॅनडामधील वादावर अमेरिकेची प्रतिक्रिया - Marathi News | 'Trudeau accused...', US reaction to India-Canada dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रूडो यांनी केले आरोप...', भारत आणि कॅनडामधील वादावर अमेरिकेची प्रतिक्रिया

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. ...

जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखले जावे; PM नरेंद्र मोदींचे आवाहन - Marathi News | Old Parliament House to be known as 'Constitution House'; Information about Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखले जावे; PM नरेंद्र मोदींचे आवाहन

संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले. ...

कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना - Marathi News | A BJP leader was shot dead in Bihar's Siwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील घटना

रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...