लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | We are imprisoning corrupted person; So they worried; PM Narendra Modi's attack on the opposition pm modi speech in g20 university connect finale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir: The wait is over, the date is set; On January 22, Lord Ram will be honored in the presence of PM Modi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

राम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसोबतच इतर तयारीही वेगाने सुरू आहे. ...

मोदी सरकार LPG सिलिंडर अन् मोफत रेशनसंदर्भात खास निर्णय घेण्याच्या तयारीत, होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | As the Modi government prepares to take a special decision regarding LPG cylinders and free ration, there may be a big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार LPG सिलिंडर अन् मोफत रेशनसंदर्भात खास निर्णय घेण्याच्या तयारीत, होऊ शकते मोठी घोषणा

महत्वाचे म्हणजे, या दोन्ही योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर दर वर्षी जवळपास 4,00,000 कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. ...

मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | PM Narendra Modi says it is not reality Sharad Pawar targets Prime Minister Modi by mentioning the Women's Reservation Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

Women Reservation Bill: "मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले." ...

UPSC साठी नोकरी सोडली, 5 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; झाली अधिकारी - Marathi News | irs namita sharma salary wiki biography success story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC साठी नोकरी सोडली, 5 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; झाली अधिकारी

दिल्लीची रहिवासी असलेली नमिता यूपीएससी परीक्षेत एकदा नाही तर पाच वेळा नापास झाली पण तिने हार मानली नाही. शेवटी ती यशस्वी झाली. ...

२ वाहने अन् ६ जण; हरदीप सिंग निज्जरवर डागल्या ५० गोळ्या, शीख पेहरावात होते हल्लेखोर! - Marathi News | washington post reveals report that khalistani terrorist hardeep singh nijjar murder case at least six man and two cars were involved hit 34 bullets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२ वाहने अन् ६ जण; हरदीप सिंग निज्जरवर डागल्या ५० गोळ्या, शीख पेहरावात होते हल्लेखोर!

Hardeep Singh Nijjar Case: हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ...

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले - Marathi News | uttar-pradesh-termites-eat-currency-notes-worth-rupees-18-lakh-kept-in-bank-of-baroda-locker | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले

याप्रकरणी बँक चौकशी करणार आहे. ...

निष्काळजीपणाचा कळस! रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीला लावला रिकामा ऑक्सिजन सिलिंडर - Marathi News | empty oxygen cylinder fitted to patient injured in train accident in shajapur district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीला लावला रिकामा ऑक्सिजन सिलिंडर

राधेश्याम गुप्ता असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो छतरपूर येथील रहिवासी आहे. ...

मंदिराच्या दानपेटीत आढळला PM मोदींचा लिफाफा, 8 महिन्यांनंतर पुजार्‍याने उघडला; निघाले इतके रुपये - Marathi News | PM Modi's envelope in temple donation box, opened by priest after 8 months; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिराच्या दानपेटीत आढळला PM मोदींचा लिफाफा, 8 महिन्यांनंतर पुजार्‍याने उघडला; निघाले इतके रुपये

पंतप्रधान मोदींनी मंदिराला दानाच्या स्वरुपात किती रुपये दिले? यासंदर्भात गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांच्याच मनात प्रश्न होता? याचे उत्तर आता सर्वांना मिळाले आहे. ...