लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल - Marathi News | greater noida sector 150 software engineer car accident death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल

एका भीषण अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...

Narendra Modi : "TMC म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष, घुसखोरांना बनवतात मतदार"; मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात - Marathi News | Narendra Modi malda west bengal visit reaction on tmc Mamata Banerjee corrupt vande bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष, घुसखोरांना बनवतात मतदार"; मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला. ...

'महिलांवरील बलात्कारास त्यांचे सौंदर्यच कारणीभूत' - Marathi News | Women beauty is the reason for rape against them says Congress MLA Phool Singh Baraiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महिलांवरील बलात्कारास त्यांचे सौंदर्यच कारणीभूत'

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार फूलसिंह बरैया यांचे वक्तव्य ...

घुसखोरी हे बंगालसमोरील सर्वांत मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी - Marathi News | infiltration is biggest challenge in Bengal says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी हे बंगालसमोरील सर्वांत मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी

बिघडलेल्या परिस्थितीस तृणमूल काँग्रेसच जबाबदार ...

विदेशी सरकारांच्या दबावाखाली नव्हे तर राष्ट्रीय हित, सार्वभौमत्व जपणारे करार हवेत : सुप्रीम कोर्ट - Marathi News | We need agreements that protect national interest and sovereignty says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी सरकारांच्या दबावाखाली नव्हे तर राष्ट्रीय हित, सार्वभौमत्व जपणारे करार हवेत : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय करार हे विदेशी सरकारे किंवा कंपन्यांच्या दडपणाखाली नव्हे तर राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून करायला हवेत, अशी ... ...

इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश - Marathi News | DGCA's biggest action on IndiGo, fine of Rs 22 crore, order to remove Vice Chairman from post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश

डीजीसीएच्या चौकशी अहवालात इंडिगो उड्डाण संकटात एअरलाइनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आला. अहवालानुसार, इंडिगोला २२ कोटी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे . ...

याला म्हणतात 'शांतीत क्रांती'! अमेरिकन डाळींवर भारतानं 'गुपचूप' वाढवली इंपोर्ट ड्यूटी; सीनेटरचं ट्रम्प यांना पत्र - Marathi News | This is called peaceful revolution India secretly increased import duty on American pulses; Senator's letter to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात 'शांतीत क्रांती'! अमेरिकन डाळींवर भारतानं 'गुपचूप' वाढवली इंपोर्ट ड्यूटी; सीनेटरचं ट्रम्प यांना पत्र

महत्वचाे म्हणजे, भारताने लादलेल्या या आयात शुल्काकडे ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून बघितले जात आहे... ...

भारताच्या Zen-Z चा भाजपवर विश्वास;'BMC'च्या विजयानंतर बंगालमधून पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | India's Zen-Z trusts BJP; PM Modi speaks clearly from Bengal after 'BMC' victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या Zen-Z चा भाजपवर विश्वास;'BMC'च्या विजयानंतर बंगालमधून पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

बीएमसी निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Z बाबत भाष्य केले. देशाला भाजपच्या विकास मॉडेलवर विश्वास आहे, अशंही मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका जमावाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्राच्या विकासात म ...

‘भाजपाने जेवढी मंदिरे तोडली तेवढी कुठल्या राजानेही तोडली नाहीत’, अखिलेश यादव यांचा आरोप - Marathi News | 'No king has destroyed as many temples as BJP has', Akhilesh Yadav alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भाजपाने जेवढी मंदिरे तोडली तेवढी कुठल्या राजानेही तोडली नाहीत’, अखिलेश यादव यांचा आरोप

Akhilesh Yadav Criticize BJP: भाजपाने जेवढी पौराणिक मंदिरे तोडली आहेत तेवढी कुठल्या राजानेही तोडली नसतील. भाजपाला वारसा आणि त्याच्या संरक्षणाबाबत काही समजत नाही. तसेच ते इतिहास मिटवून स्वत:चा इतिहास  घडवू इच्छित आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.  ...