लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप - Marathi News | 'I don't want a village, I want a city!' Husband gets fed up with his wife's stubbornness, takes cruel step, you will be shocked to hear it | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप

'मला गावात राहायचं नाही, तर शहरातच राहायचं आहे', या हट्टाला कंटाळून एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Lok Sabha: संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार! - Marathi News | Digital Attendance in Lok Sabha: Speaker Om Birla Announces Pay Cuts for Late-Comer MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार!

Lok Sabha Digital Attendance: लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे. ...

प्रयागराजमध्ये हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले... - Marathi News | Prayagraj Aircraft Crash: Air Force trainee plane crashes into lake in Prayagraj; survived with plane due to water... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमध्ये हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले...

Prayagraj Aircraft Crash: प्रयागराजमधील केपी कॉलेजजवळ वायूसेनेचे ट्रेनी विमान तलावात कोसळले. वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. पहा रेस्क्यू ऑपरेशनचे ताजे अपडेट्स. ...

नारळाच्या झाडावरुन तरुण पडला; उपचारासाठी पैसे लागतील म्हणून मित्रांनीच तलावात बुडवून मारले - Marathi News | Karnataka Crime: Young boy fell from coconut tree; friends drowned him in a lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारळाच्या झाडावरुन तरुण पडला; उपचारासाठी पैसे लागतील म्हणून मित्रांनीच तलावात बुडवून मारले

Karnataka Crime: दारुत नारळपाणी टाकण्यासाठी विनोदला जबरदस्तीने झाडावर चढवले. ...

Video :'दाऊद'ला पकडलं! दिल्ली पोलिसांनी शेअर केला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Video: 'Dawood' caught! Delhi Police shared 'that' video; viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video :'दाऊद'ला पकडलं! दिल्ली पोलिसांनी शेअर केला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल

नॅशनल हायवे-४८वर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका माथेफिरू चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

शमशेर, मतलूब अन् सलमान... हसीनाचे पाच शिकार! लग्नाचा बनाव करून लुटलं, कशी पकडली गेली? - Marathi News | Shamsher, Matloob and Salman... Hasina's five victims! They robbed her by faking a wedding, how was she caught? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शमशेर, मतलूब अन् सलमान... हसीनाचे पाच शिकार! लग्नाचा बनाव करून लुटलं, कशी पकडली गेली?

हसीना नावाच्या एका महिलेने चक्क एकापाठोपाठ पाच पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढले आणि विना घटस्फोट पाच निकाह उरकले. ...

तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील... - Marathi News | Tamilnadu Assembly Election 2026: BJP's strength will increase in Tamil Nadu; AMMK party will join NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील...

Tamilnadu Assembly Election 2026: आगामी मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. ...

शिवसेना नाव, चिन्हाचा निर्णय आणखी लांबणीवर; सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दिली पुढची तारीख - Marathi News | Decision on Shiv Sena, NCP name, symbol further delayed; Supreme Court once again gives next date | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नाव, चिन्हाचा निर्णय आणखी लांबणीवर; सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दिली पुढची तारीख

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज होणार होती. मागील सुनावणीत कोर्टाने २१ जानेवारीला ही सुनावणी घेऊ असं ठरवले होते. ...

दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Kerala Assembly Election: Will lotus bloom in the South? Nitin Nabin gives big responsibility to Vinod Tawde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

Kerala Assembly Election : दक्षिणेत भाजपची कसोटी! विनोद तावडे बिहारप्रमाणे 'या' राज्यात कमळ फुलवण्यात यशस्वी होतील? ...