लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Fire broke out in a four-storey building in Delhi, five people died after escaping from the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू 

Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.  ...

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू  - Marathi News | Ram Mandir: Uttar Pradesh ATS nabs 3 suspects ahead of Pranpratisthapana ceremony, investigation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू 

Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची ...

१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण - Marathi News | 7 visits in 13 months, Why is PM Modi constantly coming to Maharashtra? That is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण

Narendra Modi: गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं. ...

मायावती सोबत न येणे ‘इंडिया’ आघाडीसाठीच फायद्याचे, अशी आहेत ५ कारणं - Marathi News | Loksabha Election 2024: Not coming with Mayawati is beneficial for 'India' alliance, these are 5 reasons | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती सोबत न येणे ‘इंडिया’ आघाडीसाठीच फायद्याचे, अशी आहेत ५ कारणं

Loksabha Election 2024: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र विरोधी पक्षांच्या या आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पार्टीच्या प्र ...

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; 2 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Gujarat vadodara, A boat full of students drowned in lake; 6-7 students died including two teachers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; 2 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू

15 जणांची क्षमता असलेल्या बोटीत 27 जण बसवले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश. ...

हाताने कचरा खाली टाकला, पुन्हा केली स्वच्छता; भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Hand trashed, cleaned again; Video of BJP MLA of Gujrat goes viral, ncp share video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाताने कचरा खाली टाकला, पुन्हा केली स्वच्छता; भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

भाजपा नेत्यांकडून मंदिर स्वच्छता मोहिम जोरदारपणे सुरू असून या स्वच्छता मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ...

अधिकारी होण्यासाठी सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; वर्गातच Heart Attack ने झाला मृत्यू - Marathi News | Indore Heart Attack Case: student died of heart attack in class while studying | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :अधिकारी होण्यासाठी सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; वर्गातच Heart Attack ने झाला मृत्यू

Indore Heart Attack Case: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा अवघ्या काही मिनिटात मृत्यू. ...

'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा थेट इशारा - Marathi News | assam CM Himanta biswa sarma says we will not allow to bharat jodo nyay yatra go from inside city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधींच्या यात्रा मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा इशाराा

माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल." ...

'सर सोडा, मारू नका...' प्रवाशाला TTE ची बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई - Marathi News | passenger brutally beaten by TTE; video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर सोडा, मारू नका...' प्रवाशाला TTE ची बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

हा व्हिडडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ...