लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार - Marathi News | Keep the book in front of you and write the paper; CBSE Considerations for 9th to 12th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार

ओपन बुक परीक्षा देताना विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तक, नोट्स या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. या साधनांच्या मदतीने तो परीक्षा देऊ शकतो. कोरोना साथीच्या काळात दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ओपन बुक पद्धतीने परीक्षा देण्याची सवलत दिली होती. ...

मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Manohar Joshi's work will always be remembered; Narendra Modi, Amit Shah paid tributes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली

मनोहर जोशींच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात पंतप्रधान मोदींनीही जोशींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

वसुलीचा पोलिसांना अधिकार नाही : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Police have no right to recover Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वसुलीचा पोलिसांना अधिकार नाही : सुप्रीम कोर्ट

अनैतिक आर्थिक  व्यवहार आणि  दिवाणी व्यवहारात नोंदविलेल्या दोन गुन्ह्यांत निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणात रकमेच्या वसुलीसाठी असे गुन्हे नोंदवणे बेकायदेशीर असल्याचे  म्हटले आहे. ...

केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा - Marathi News | Arvind Kejriwal may be arrested in two days; Our leaders claim again on Congress alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. ...

शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; १४ मार्चला दिल्लीत महापंचायत - Marathi News | 'Black Day' for Farmers Demand Registration of Murder; Maha Panchayat in Delhi on March 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; १४ मार्चला दिल्लीत महापंचायत

राज्याच्या हद्दीत प्रवेश करून शेतकऱ्यांच्या २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ...

पतीलाच ५००० पोटगी देणार पत्नी; कौटुंबिक न्यायालयाचा महत्वाचा आदेश - Marathi News | Wife to pay 5000 alimony to her husband; Important Order of Family Court indore | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पतीलाच ५००० पोटगी देणार पत्नी; कौटुंबिक न्यायालयाचा महत्वाचा आदेश

पती बेरोजगार असल्याने त्याच्या भरण-पोषणासाठी दर महिन्याला ५००० रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...

Farmers Protest : "आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत, बहिणीला सरकारी नोकरी" - Marathi News | punjab govt bhagwant mann to give one crore to deceased farmer amid farmer protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत, बहिणीला सरकारी नोकरी"

Farmers Protest : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

५ वर्षाचा रोडमॅप अन् १०० दिवसांचा एक्शन प्लॅन; निवडणुकीसाठी PM मोदींची रणनीती - Marathi News | 5 year roadmap and 100 day action plan; PM Narendra Modi's strategy for elections, Ask for Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षाचा रोडमॅप अन् १०० दिवसांचा एक्शन प्लॅन; निवडणुकीसाठी PM मोदींची रणनीती

कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील १० वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला ...

Farmers Protest : परिस्थिती गंभीर! शेतकरी आंदोलनादरम्यान 3 पोलिसांचा मृत्यू; 30 जखमी, एकाला ब्रेन हॅमरेज - Marathi News | farmers protest in punjab haryana delhi thre policemen died 30 injured brain haemorrhage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थिती गंभीर! शेतकरी आंदोलनादरम्यान 3 पोलिसांचा मृत्यू; 30 जखमी, एकाला ब्रेन हॅमरेज

Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान विविध कारणांमुळे आतापर्यंत किती पोलिसांचा मृत्यू झाला आणि किती पोलीस जखमी झाले याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ...