लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्यरात्री काशीतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी निघाले पंतप्रधान मोदी; फोटो व्हायरल - Marathi News | Upon his arrival from Gujarat, PM Modi inspects Shivpur-Phulwaria-Lahartara marg in Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री काशीतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी निघाले पंतप्रधान मोदी; फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री गुजरातहून थेट आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. ...

सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; २९ ठिकाणी झडती घेतली - Marathi News | CBI raids Satyapal Malik's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; २९ ठिकाणी झडती घेतली

झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे आदी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. ...

'लोकशाहीवर लाेकांचा विश्वास टिकावा म्हणून निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणे आवश्यक' - Marathi News | Elections must be held in a fair environment to maintain the faith of people in democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीवर लाेकांचा विश्वास टिकावा म्हणून निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणे आवश्यक'

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक भाग असल्याचे आम्हीसातत्याने सांगितले. ...

काॅंग्रेस-आप एक साथ; गुजरात, हरयाणा, दिल्लीत जागा सोडणार; पंजाबमध्येही मैत्रीपूर्ण लढतीवर सहमती - Marathi News | Congress-AAP together Will vacate seats in Gujarat, Haryana, Delhi; Agreed on a friendly match in Punjab too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेस-आप एक साथ; गुजरात, हरयाणा, दिल्लीत जागा सोडणार; पंजाबमध्येही मैत्रीपूर्ण लढतीवर सहमती

‘आप’चे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात  झालेल्या दोन बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याविषयी लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

मैतेईंना मिळणार नाही ‘एसटी’ समुदायाचा दर्जा; वाद मिटणार? मणिपूर उच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयातील उतारा हटवला - Marathi News | Maitei will not get 'ST' community status; Will the dispute be resolved? The Manipur High Court deleted the passage in its own judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेईंना मिळणार नाही ‘एसटी’ समुदायाचा दर्जा; वाद मिटणार? मणिपूर उच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयातील उतारा हटवला

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या भूमिकेशी विसंगत असणाऱ्या या उल्लेखाचा परिच्छेद संबंधित आदेशातून वगळण्याचा निर्णय मणिपूर उच्च न्यायालयाने घेतला आहे. ...

'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण - Marathi News | lok sabha election 2024 Mamat opened closed doors for INDIA tmc open to seat sharing with congress again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...

सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश - Marathi News | Big controversy over naming the lion 'Sita' and 'Akbar'; Now the court has ordered to change the name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश

नर सिंहाचे नाव अकबर आणि मादा सिंहाचे नाव सीता ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

ठरले! अखिलेश यादव भारत न्याय यात्रेत सहभागी होणार; सपाने निमंत्रण स्वीकारले - Marathi News | akhilesh yadav said we will attend the bharat jodo nyay yatra held in agra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ठरले! अखिलेश यादव भारत न्याय यात्रेत सहभागी होणार; सपाने निमंत्रण स्वीकारले

Bharat Jodo Nyay Yatra: मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधीसोबत दिसणार आहेत. ...

आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले - Marathi News | Sandeshkhali Violence: We don't want your Rs 1000, we want dignity and peace; woman told Mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले

Sandeshkhali Violence: संदेशखलीत स्थानिक TMC नेत्यांच्या अत्याचाराविरोधात महिलांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...