लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश - Marathi News | BJP MP Brijendra Singh has resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. ...

धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू - Marathi News | delhi news Came to steal and fell into the borewell, rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू

दिल्लीतील केशोपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करण्यासाठी मध्यरात्री एका कॉलनीत एका गेला होता. यावेळी  मंडीजवळ असणाऱ्या एका बंगल्याजवळ एक तरुण ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. ...

८ तासांच्या छापेमारीनंतर ईडीने लालू प्रसाद यांच्या निकटवर्तीयाला केली अटक; २ कोटींची रोकड जप्त - Marathi News | ED has arrested Lalu Prasad Yadav's close associate Subhash Yadav in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ तासांच्या छापेमारीनंतर ईडीने लालू प्रसाद यांच्या निकटवर्तीयाला केली अटक; २ कोटींची रोकड जप्त

ईडीच्या पथकाने दोन कोटी रुपये रोख आणि गुंतवणूक आणि जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...

'संस्थांचा विनाश थांबवला नाहीतर हुकूमशाही वरचढ...', EC च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | congress criticized bjp and deep concern over ec arun goel resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संस्थांचा विनाश थांबवला नाहीतर हुकूमशाही वरचढ...', EC च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...' - Marathi News | Chief Minister Mamat Banerjee has announced Ram Navami as a public holiday in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...'

पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ...

भाजप ‘मिशन ४००’ मोडवर; आंध्रात टीडीपी-जनसेनेशी युती; ओडिशात ‘बीजेडी’शी हातमिळवणी हुकली - Marathi News | bjp on mission 400 mode tdp jan sena alliance in andhra pradesh lost handshake with bjd in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप ‘मिशन ४००’ मोडवर; आंध्रात टीडीपी-जनसेनेशी युती; ओडिशात ‘बीजेडी’शी हातमिळवणी हुकली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले. ...

कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | in any weather the troops will march to the china border inauguration of sela tunnel by prime minister narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. ...

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल - Marathi News | pm modi to complete state tour on march 13 lok sabha bugle will blow next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते निवडणूक ...

भाजपची आज बैठक; महाराष्ट्राची यादी येणार? दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | bjp meeting today will the list of maharashtra come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची आज बैठक; महाराष्ट्राची यादी येणार? दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. ...