लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"कोणत्या गोष्टीचा आनंद साजरा करतेस?"; प्रियंका चतुर्वेदींचा सीमा हैदरला सवाल, सांगितलं 'सत्य' - Marathi News | Seema Haider celebrating caa shivsena leader Priyanka Chaturvedi told truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणत्या गोष्टीचा आनंद साजरा करतेस?"; प्रियंका चतुर्वेदींचा सीमा हैदरला सवाल, सांगितलं 'सत्य'

Priyanka Chaturvedi And Seema Haider : प्रियंका चतुर्वेदी यांनी सीमा हैदरला सत्य सांगितलं आहे. चतुर्वेदी यांनी सीमा हैदरचा खरपूस समाचार घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Haryana Politics : अनिल विज यांना मिळणार उपमुख्यमंत्रीपद? भव्य बिश्नोई यांनाही मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान  - Marathi News | Haryana Politics : bjp leader anil vij could be deputy chief minister bhavya bishnoi cabinte minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल विज यांना मिळणार उपमुख्यमंत्रीपद? भव्य बिश्नोई यांनाही मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान 

Haryana Politics : भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. ...

स्वदेशी बनावटीचं फायटर विमान तेजस कोसळलं; सुदैवाने पायलट बचावले - Marathi News | A Light Combat Aircraft (LCA) Tejas of the Indian Air Force crashed near Jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वदेशी बनावटीचं फायटर विमान तेजस कोसळलं; सुदैवाने पायलट बचावले

पोखरण फायरिंग रेंजमध्ये तिन्ही सैन्याकडून युद्ध सराव सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. दुसरीकडे, हे लढाऊ विमान जैसलमेर शहराजवळ कोसळले. ...

'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी - Marathi News | Sabarmati Ashram project 2024: 'Vande Bharat Train' connects 250+ districts; 85,000 crore railway projects inaugurated and laid foundations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी

Sabarmati Ashram project 2024: PM मोदींनी आज 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यासोबतच 10 नवीन वंदे भारत गाड्यांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. ...

कहानी में ट्विस्ट..! नायब सिंह हरयाणाचे नवे मुख्यमंत्री, माजी CM मनोहरलाल खट्टर काय करणार? - Marathi News | Twist in the story Naib Singh Haryana new Chief Minister then what is bjp plan for Ex CM Manohar lal Khattar Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कहानी में ट्विस्ट..! नायब सिंह हरयाणाचे नवे मुख्यमंत्री, माजी CM मनोहरलाल खट्टर काय करणार?

हरयाणातून काय आहे भाजपाचं प्लॅनिंग, जाणून घ्या ...

ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान!  - Marathi News | lok sabha election 2024 Mamata Banerjee will spoil the game of Congress, now tmc will announce candidates in meghalaya and assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान! 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे. ...

"निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि..." काँग्रेसची खोचक टीका - Marathi News | "Each party fights on the same symbol in elections, but BJP is a lotus and..." is a harsh criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि..." काँग्रेसची खोचक टीका

Congress Criticize BJP: नंदूरबार- निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे चिन्ह वॉशिंग मशिन आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. ...

ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान - Marathi News | Akhilesh Yadav and Dimple Yadav react to Samajwadi Party may give Lok Sabha ticket to Brijbhushan Sharan Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून लोकसभेचे तिकीट? डिंपल यादव यांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. ...

'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा... - Marathi News | Haryana Political Crisis: Manoharlal Khattar is seventh Chief Minister to lose post of Chief Minister in the 'Modi era', see the list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा...

Haryana Politics: लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा दिला आहे. ...