लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काहीही केलं नाही, कार्यकर्ते आम्हाला कसं मत देणार?" - Marathi News | himachal congress president pratibha singh refused to contest elections said workers are not ready who will vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काहीही केलं नाही, कार्यकर्ते आम्हाला कसं मत देणार?"

Lok Sabha Election 2024 And Pratibha Singh : हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...

'आधी PM मोदींना हिंदू ह्रदय सम्राट म्हणायचे, आता...', 'औरंगजेब' विधानावरून ओवेसींचा संजय राऊतांवर निशाणा  - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi targets Sanjay Raut over 'Aurangzeb' remarks on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी PM मोदींना हिंदू ह्रदय सम्राट म्हणायचे, आता...', 'औरंगजेब' विधानावरून ओवेसींचा संजय राऊतांवर निशाणा 

ओवेसी म्हणाले, "गांधींना मारणाऱ्यांचा जन्म कोठे झाले होता? गोडसे कोठे जन्माला आला होता? मुंबईच्या रस्त्यांवर दंगली झाल्या होत्य, यात हिंदू-मुस्लीम मारले गेले होते. ते कोठे जन्माला आले होते? ...

‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ  - Marathi News | BJP's mission for '400 Par' in 'Kongu Province', Coimbatore, Salem, Modi breaks campaign coconut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ 

तामिळनाडूच्या वायव्येला व कर्नाटकलगत असलेल्या कोंगू प्रांतात हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वीपासूनच समर्थन मिळत आले आहे. ...

छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का? - Marathi News | Small part, but number one in the polls... why are we behind? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का?

२०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नसणाऱ्या राज्यांत मतदानाचे प्रमाण अधिक होते. मात्र, विकसित राज्यात ते प्रमाण कमी असल्याचे दिसते. ...

"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi's counterattack on sanjay raut aurangzeb statemen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू. ...

मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार - Marathi News | Will free promises face pressure? The Supreme Court is ready to hear the petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

या प्रकरणावर  तीन सदस्यीय पीठाची कालच चर्चा झाली, असे सांगत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.  ...

...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले - Marathi News | ...ED will not be able to arrest Tae, complete investigation only then arrest, SC reprimands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. ...

रेशन कार्ड द्या पटापट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Give ration card frequently; Orders of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्ड द्या पटापट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

या प्रकरणी पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ...

‘स्टार्टअप महाकुंभ’ : तरुणच देत आहेत नोकऱ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास - Marathi News | Young people are giving jobs! Confidence of Prime Minister Narendra Modi; 'Startup Mahakumbh' held in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टार्टअप महाकुंभ’ : तरुणच देत आहेत नोकऱ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. ...