लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लालूंचा मुलगा नाही, जावई! काकाने पुतण्याला संधी दिली, अखिलेश यादवांच्या जागी तेजप्रताप यादव लढणार - Marathi News | Not Lalu Prasad's son, son-in-law! Tej Pratap Yadav will contest in place of Akhilesh Yadav in Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लालूंचा मुलगा नाही, जावई! काकाने पुतण्याला संधी दिली, अखिलेश यादवांच्या जागी तेजप्रताप यादव लढणार

तेज प्रताप यादव या नावामुळे अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हे लालूपूत्र नसून लालू प्रसादांचे जावई आहेत. तसेच अखिलेश यांचे चुलत भाऊ रणवीस सिंह यादव यांचे पूत्र आहेत. ...

PHOTOS: IPS जोडी! ट्रेनिंगदरम्यान केलं प्रपोज; आयुष-अनु यांची 'भारी' लव्हस्टोरी! - Marathi News | Read the love story of IPS officers Anu Beniwal and Ayush Jakhar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :IPS जोडी! ट्रेनिंगदरम्यान केलं प्रपोज; अधिकारी आयुष-अनु यांची 'भारी' लव्हस्टोरी

अनु बेनीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"दोन्ही 'शहजाद्यां'ना आजपर्यंत चावी सापडेना...", PM मोदींनी थेट सुनावलं; एक राहुल गांधी, दुसरं कोण? - Marathi News | BJP pm narendra modi aligarh rally targets rahul gandhi and akhilesh yadav | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"दोन्ही 'शहजाद्यां'ना आजपर्यंत चावी सापडेना...", PM मोदींनी थेट सुनावलं; एक राहुल गांधी, दुसरं कोण?

विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार अन्... - Marathi News | lok sabha elections 2024 BJP candidate Mukesh Dalal has won unopposed from Surat in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार

Surat Lok Sabha Seat: गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. ...

'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका - Marathi News | 'Congress believes in divide and rule', Sanjay Nirupam's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका

'देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले.' ...

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत - Marathi News | Opinion polls drop turnout; The party remained on the side! The Election Commission is worried from the first stage voting count fall lok sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. ...

मालगाडीच्या चाकात अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; सुरक्षा दलाने केली सुटका - Marathi News | child-reached-hardoi-sitting-between-goods-train-wheels-from-lucknow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मालगाडीच्या चाकात अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; सुरक्षा दलाने केली सुटका

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ - Marathi News | Lok Sabha Election : Controversy over Declaration; Mallikarjun Kharge sought time to meet PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. ...

प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात - Marathi News | Help Desk for Passengers by Railway Administration: Special teams deployed for crowd control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात

नागपूर: मे आय हेल्प यू ? ची हाक देत धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके तैनात ...