लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मे महिन्यामध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; RBI नं सुट्ट्यांची यादी केली जाहीर  - Marathi News | Banks will be closed for 12 days in the month of May; RBI announced the list of holidays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिन्यामध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; RBI नं सुट्ट्यांची यादी केली जाहीर 

Bank Holiday - बँकांना शनिवार, रविवारसह इतर सणांच्या दिवशी सुट्टी दिली जाते, त्यात कोणत्या भागात कधी बँक बंद आहेत हे जाणून घ्या ...

युद्धामुळे आपल्या खिशाला फटका?; तेल भडकल्याने महागाई वाढणार  - Marathi News | Inflation will increase due to rising oil rate because of Israel-Israel wars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे आपल्या खिशाला फटका?; तेल भडकल्याने महागाई वाढणार 

कच्च्या मालाचा तुटवडा भासू लागल्याने देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत मिळत आहेत.  ...

आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार - Marathi News | 5 lakh jobs in iPhone manufacturing company; Half of the supply chain will move from China to India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

भारतातील मूल्य-वर्धन ११ ते १२ टक्के असून ते १५ ते १८ टक्क्यांवर नेण्याची कंपनीची तयारी आहे.  ...

रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार - Marathi News | Asking for daily insulin, they refuse to give it Says Arvind kejriwal; Now AIIMS will take health decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार

आपल्या मधुमेहाविषयी तिहार तुरुंग प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत आहे असा दावा केजरीवालांनी केला. ...

तिरुपती बालाजी मंदिरानं 2024 मध्ये किती रुपयांची FD केली? आकडा जाणून थक्क व्हाल अन् कॅल्क्युलेटर हातात घ्याल! - Marathi News | Tirupati Balaji temple made FD of how much rupees in 2024 You will be surprised to know the number and take the calculator in hand know how much fd gold networth does this ancient temple has | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती बालाजी मंदिरानं 2024 मध्ये किती रुपयांची FD केली? आकडा जाणून थक्क व्हाल अन् कॅल्क्युलेटर हातात घ्याल!

India Richest Temple: भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर तिरुमला डोंगरांच्या व्यंकटद्री नावाच्या सातव्या डोंगरावर आहे. येथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. ...

पक्षविरोधी काम भोवले; भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांची पक्षातून हकालपट्टी... - Marathi News | Karnataka BJP : Senior BJP leader KS Eshwarappa has been expelled from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षविरोधी काम भोवले; भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांची पक्षातून हकालपट्टी...

आपल्या मुलाला हावेरीमधून लोकसभेचे तिकीट न दिल्याने ईश्वरप्पा नाराज होते. ...

अद्भूत अनुभव! ऑस्ट्रेलिया ते UAE, ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत; घेतले रामललाचे दर्शन - Marathi News | 90 nri from 30 countries visited ayodhya and take ram lalla darshan devotees came from australia to uae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अद्भूत अनुभव! ऑस्ट्रेलिया ते UAE, ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत; घेतले रामललाचे दर्शन

Ayodhya Ram Mandir: रामललाच्या दर्शनाने ३० देशांतील अनिवासी भारतीय भारावून गेले होते, असे सांगितले जात आहे. ...

"आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा - Marathi News | lok sabha elections 2024 Asaduddin Owaisi targeted for PM Modi's 'that' statement says narendra modi six brothers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला. ...

सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं? - Marathi News | Hajj quota increased by talking to Saudi Prince, what did Prime Minister Narendra Modi do for the Muslim community | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं?

...केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाण्याची संधी मिळायची. मात्र आता हज कोटा वाढवण्याबरोबरच व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. ...