लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 bharat jodo yatra will conclude on june 4 with congress dhundho yatra amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर - Marathi News | Lok sabha Election 2024: BJP nominates Dinesh Pratap Singh from Rae Bareli seat and Karan Bhushan Singh from Kaiserganj in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कैसरगंजच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश - Marathi News | young man embezzled office money due to his addiction to playing lottery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

ऑनलाईन लॉटरी खेळण्याचं व्यसन होतं. त्यामुळे तो लॉटरीत घरातील पैसाही खर्च करत असे. आरोपी एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. ...

Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sunita Kejriwal attacked bjp in botad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल

Lok Sabha Election 2024 And Sunita Kejriwal : जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील बोटादमध्ये मोठा रोड शो केला. ...

"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Congress spokesperson Radhika Khera questions Priyanka Vadra’s silence on the harassment faced by women, BJP issues invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024 : ट्विटद्वारे राधिका खेडा यांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे. ...

Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi targeted congress and pakistan in anand gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : गुजरातमधील आणंद येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला... - Marathi News | uttar-pradesh-boy-died-due-to-snakebite-family-put-the-body-in-ganga-river-to-get-him-alive-in-bulandshahar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील" - Marathi News | Lok Sabha Election 2024 Jitu Patwari attacks on Kailash Vijayvargiya statement about congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार - Marathi News | Covishield side effect: Parents of two girls to take serum institute to court after astrazeneca confirms side effects corona virus adar poonawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार

Covishield side effect latest news:अदार पुनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या कंपनीने बनविलेल्या लसीचे उत्पादन केले होते. भारतात ही लस पुरविण्याबरोबरच जगभरातील देशांनाही ही लस देण्यात आली होती. यामुळे भारत या देशांसाठी वरदान ठरला होता. ...