लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल बोला; राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन - Marathi News | lok sabha election 2024 Come to Karnataka and talk about Revanna Rahul Gandhi's appeal to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल बोला; राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन

रायचूर येथील सभेत राहुल गांधी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली, असा आरोप केला. ...

काँग्रेसलाच नकोय देशाची राज्यघटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका - Marathi News | lok sabha election 2024 Congress does not want the constitution of the country criticism of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसलाच नकोय देशाची राज्यघटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मुस्लीम समुदायाला आरक्षण द्यायचे आहे, कारण पक्षाची ती आवडती व्होट बँक आहे. ...

"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | congress minister ramappa timmapur compared devegowda grandson prajwal revanna to lord krishna karnataka scandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Karnataka Scandal : कर्नाटकातील एका मंत्र्याने एचडी देवेगौडा यांचा नातू आरोपी प्रज्वल रेवण्णा यांची तुलना भगवान श्रीकृष्णासोबत करून वाद निर्माण केला आहे. ...

Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण? - Marathi News | lok sabha election 2024 Rahul Gandhi will contest from Rae Bareli while KL Sharma will contest from Amethi Congress list announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?

Rahul Gandhi : गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...

रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा - Marathi News | India reprimanded China for building the road Shaksgam basin is our part, claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचा भाग असून त्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आम्हाला हक्क आहे. ...

बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला - Marathi News | lok sabha election 2024 BJP denied ticket to Brijbhushan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

करण भूषण प्रथमच उतरणार राजकारणात ...

सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Immediately stop soliciting voter information in the name of surveys Orders of the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश

संभाव्य योजनांसाठी मतदारांचा तपशील गोळा करणे हा लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १२३ (१) मधील तरतुदीनुसार लाच देण्याचा प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले. ...

प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी - Marathi News | Lookout notice against Prajwal Revanna Demand 7 days to appear before SIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

परदेशात असल्याने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्यासाठी प्रज्वलने आणखी सात दिवसांची मागणी केली आहे. ...

‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार - Marathi News | Election Commission empowered to take action on deepfake Delhi High Court refuses to give direction on ban on videos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

डीपफेक व्हिडीओवर कारवाई न करण्यास वकिलांच्या ‘लॉयर्स व्हॉइस’ संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डीपफेक व्हिडीओ प्रसारित करणे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. ...