लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi reservation attack on Narendra Modi says jobs destroyed through back door | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट - Marathi News | Goldy Brar Murder: Rumors of Goldy Brar's murder; The American police made it clear | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट

एका ऑनलाईन चॅटमुळे गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचा दावा केला जात होता. परंतु ते खरे नाही, असे फ्रेस्नोचे पोलीस अधिकारी विलिअम जे डुली यांनी म्हटले आहे. ...

कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...' - Marathi News | The most important thing people who took CoviShield had to say! Ravi Godse said the next 'Dhoka...' | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाचे सांगायचे राहूनच गेले! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका'

covishield Dr Ravi Godse 2nd Video: कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच मान्य केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर कोरोना काळात प्रसिद्धीला आलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी व्हिडीओ जारी करून स्पष्ट केले होत ...

Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका - Marathi News | Lok Sabha Elections 2024 madhya pradesh Uma Bharti comment on sonia and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका

Lok Sabha Elections 2024 And Uma Bharti : उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती - Marathi News | lok sabha elections 2024 bjp will give ticket to brij bhushan sharan singh son karan bhushan singh from kaiserganj said sources, | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

lok sabha elections 2024 : चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे. ...

दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश - Marathi News | 223 employees sacked from Delhi Commission for Women; Orders of the Lieutenant Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश

महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी नियमांविरुध्द जात परवानगी न घेता या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. ...

कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण... - Marathi News | pm narendra modi photo removed from covid vaccine certificates due to moral code of conduct, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की...

PM Narendra Modi Photo on Vaccine Certificate : कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते. ...

बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | MP Crime News teacher and caretaker arrested for physically abusing children in an ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मध्य प्रदेशातील एका आश्रमात मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका शिक्षकासह त्याच्या सहाय्यकाला अटक करण्यात आली आहे. ...

"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक - Marathi News | Lok Sabha Election 2024 Shivraj Singh Chouhan emotional after bahana gifted wheat money for campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

Lok Sabha Election 2024 And Shivraj Singh Chouhan : माजी मुख्यमंत्री शिवराज बुधवारी रोजी सिहोर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते, तेथे महिलांनी त्यांना रोख रकमेसह गव्हाची पोती दिली आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी हे सर्व देत असल्याचं सांगितलं. ...