शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:42 IST

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्य एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे.

Air India Plane Crash: १२ जून २०२५ हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातचे कारण शोधण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे. ही तपासणी भारतातच सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सुरुवातीला असे म्हटले जात होते की, हा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जाईल, मात्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार नाही. विमानाचा ब्लॅक बॉक्स भारतातच आहे आणि त्याची तपासणी एएआयबीकडून केली जाईल.

ब्लॅक बॉक्स डीकोड करून माहिती मिळवली जाईलराम मोहन नायडू म्हणाले की, ब्लॅक बॉक्समधून डेटा कधी उपलब्ध होईल, ही तांत्रिक बाब आहे. तपासासाठी उच्चस्तरीय पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने घटनेनंतर म्हटले होते की, ब्लॅक बॉक्स डीकोड केल्याने अपघातापूर्वी काय घडले याची सखोल माहिती मिळेल. 

अपघातात फक्त एक प्रवासी बचावलासरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान मेडिकल हॉस्टेलच्या आवारात कोसळले. या भीषण अपघातात २४१ क्रु मेंबर्ससह २७० लोकांना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने फक्त एक प्रवासी या भीषण अपघातात बचावला. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्स हे असे उपकरण आहे, ज्याच्या मदतीने विमान अपघातापूर्वी काय घडले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विमानाबद्दल तांत्रिक माहिती गोळा करण्यास मदत करते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात