भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत. ...
Fastag balance validation new rule: तुम्हाला तुमच्या फास्टॅगबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही ही काळजी घेतली नाही तर फास्टॅग अॅक्टीव्ह करूनही तुम्हाला डबल पैसा मोजावा लागण्याची शक्यता आहे. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकमध्ये येणार असून सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ...
सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. ...
पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ...
Farmer Cabbage Rate Down: शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत. ...
सुहास कांदे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. ...
पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ...
ज्या तरुणाने धारदार शस्त्राने वार केले तो घटनास्थळावरून फरार झाला असून मुंबई नाका पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. ...