लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बदनामीचा ढोल वाजण्यापूर्वीच थकबाकीदारांकडून भरणा - Marathi News | Before the defamation drum was paid, the payment was made by the defaulters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदनामीचा ढोल वाजण्यापूर्वीच थकबाकीदारांकडून भरणा

नाशिक : महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांविरुद्ध ढोल बडविण्याची मोहीम सुरू केल्याने त्याचा बड्या थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. ...

सार्वजनिक वाचनालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | Public Library's election program announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकारी माधव भणगे यांनी मंगळवारी (दि.७) वाचनालयाच्या कार्यालयात जाहीर केला. ...

भाजपात शह-काटशह - Marathi News | Bhajpati Shah-Katshah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपात शह-काटशह

नाशिक : महापालिकेत एकहाती स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता पक्षांतर्गत शह-काटशहचे राजकारण सुरू झाले असून, सत्तासंघर्ष टोकाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Water supply will stop in the entire city tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक :आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हा तर ‘जखम डोक्याला, मलम पायाला’ लावण्याचा प्रकार ! - Marathi News | This is the type of 'injuries on the head, ointment'. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हा तर ‘जखम डोक्याला, मलम पायाला’ लावण्याचा प्रकार !

नाशिक: निवडणुकीच्या तोंडावर जन्माला आलेल्या पुरोगामी आघाडीला महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्याचे दिवास्वप्न पडाव, स्वप्नभंग होताच, पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडावे याला काय म्हणणार? ...

जिल्हा महसूलची ८० टक्के कर वसुली - Marathi News | 80 percent tax revenues of district revenue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा महसूलची ८० टक्के कर वसुली

नाशिक : जिल्हा महसूल खात्याला शासनाने ठरवून दिलेल्या विविध कर वसुलीचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, आगामी तीन आठवड्यांत शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

कळण्याची भाकरी अन् खापरावरचे मांडे - Marathi News | The bread and the upper lash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळण्याची भाकरी अन् खापरावरचे मांडे

नाशिक : शहरातील खवय्यांसाठी अस्सल गावरान ठसक्यासाठी डोेंगरे वसतिगृहावरील विभागीय महिला बचतगटाच्या गोदाई प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. ...

राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’सेवा - Marathi News | 'Shuttle service' on 652 routes in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’सेवा

नाशिक: सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत राज्य परिवहन महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. खेडेगाव, वाडे-पाड्यांवर महामंडळाची लाल-पिवळी बस पोहचली आहे. ...

शिवसेना नगरसेवकांच्या गटाची नोंदणी - Marathi News | Register of Shivsena Councilors' Group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

नाशिकरोड : मनपामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांच्या गटाची मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली. ...