लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
किडनी विकाराचे वाढले रुग्ण - Marathi News | Patients with kidney disorders increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किडनी विकाराचे वाढले रुग्ण

जनसामान्यांमध्ये किडनी आजाराविषयी जनजागृती व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत चालणारा किडनी विकार नियंत्रणात यावा यासाठी ‘जागतिक किडनी दिन’ सर्वत्र साजरा केला जात आहे. ...

२२ लाखांच्या विदेशी मद्यसाठ्याची लूट - Marathi News | Loot of foreign liquor of 22 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२ लाखांच्या विदेशी मद्यसाठ्याची लूट

नाशिक : मुंबईकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चालकाचे कारमध्ये आलेल्या संशयितांनी अपहरण करून मद्यसाठा व वाहन असा सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याची घटना घडली आहे़ ...

जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून - Marathi News | Younger's bloodless murder at Jail Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून

नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. ...

दुसऱ्या टप्प्यात ८ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट - Marathi News | The goal of building 8 thousand toilets in the second phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यात ८ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट

नाशिक : महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात सुमारे आठ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...

गणेश अहिरेंच्या अडचणीत वाढ - Marathi News | Ganesh Ahiren's problem increases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश अहिरेंच्या अडचणीत वाढ

नाशिक : पठावे दिगर गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. ...

बालसंगोपनासाठी दोन वर्षे रजा मिळावी - Marathi News | For two years of child support, leave for leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालसंगोपनासाठी दोन वर्षे रजा मिळावी

नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजपत्रित महिला अधिकाऱ्यांनी शासनदरबारी महिलांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या. ...

नूतन कुलगुरू वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला - Marathi News | Nutan Vice Chancellor Wayanandan took charge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतन कुलगुरू वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी बुधवारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. ...

पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना - Marathi News | Establishment of Water Reservation Action Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना

मालेगाव : तालुक्याच्या पूर्वभागातील सौंदाणेसह ११ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गिरणा उजवा कालवा पिण्याच्या पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...

येवल्यात महिलांची बाइक रॅली - Marathi News | Women's bike rally in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात महिलांची बाइक रॅली

येवला : शहरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. शहरातील राष्ट्र सेविका समितीच्या वतीने महिलांची बाइक रॅली काढण्यात आली. ...