लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी मंडल कार्यालय वाऱ्यावर - Marathi News | Office of the Agricultural Board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी मंडल कार्यालय वाऱ्यावर

पेठ : येथील कृषी विभागाचे मंडल कृषी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद असून, परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय कामकाजासाठी हेलपाटे मारावे लागतात . ...

आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके - Marathi News | Fire prevention demonstrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

मनमाड : वेळ सकाळी १० वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजू लागला. सर्वत्र एकच धावपळ उडाली. ...

येवला औद्योगीक वसाहतीचे पदाधिकारी अल्पमतात;निवडणूक घेण्याची मागणी - Marathi News | Yeola Industrial Estate Officer Minority: Demand for election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला औद्योगीक वसाहतीचे पदाधिकारी अल्पमतात;निवडणूक घेण्याची मागणी

येवला : येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांविण्यात यावे,अशी मागणी संचालकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

जलवाहिनीतील पाणीचोरीमुळे टंचाई - Marathi News | Scarcity due to water channel water cycle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलवाहिनीतील पाणीचोरीमुळे टंचाई

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. ...

आयएमएच्या बंदला डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा - Marathi News | The Doctor's Association supported the shutdown of IMA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयएमएच्या बंदला डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा

सिन्नर : डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदला सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटना आणि आयएमए सिन्नर यांनी पाठिंबा दिला आहे. ...

बागलाणच्या रस्ता विकासासाठी दहा कोटी - Marathi News | 10 crores for the development of road to Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणच्या रस्ता विकासासाठी दहा कोटी

सटाणा : यंदाच्या अर्थसंकल्पात बागलाण तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. ...

बिबट्याकडून शेळीचा फडशा - Marathi News | Sheep flyer from leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याकडून शेळीचा फडशा

इगतपुरी : तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने पहाटेच्या सुमारास मंडलिक उघडे यांच्या घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. ...

शेतकऱ्यांचा भरउन्हात मोर्चा - Marathi News | Frontier Farmer Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा भरउन्हात मोर्चा

घोटी : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास विरोध असून, शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भरउन्हात मोर्चा काढला. ...

२४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात - Marathi News | 24 lakh tonnes of onion export | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात

लासलगाव यावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला. ...