नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील भाजपा-राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या सदस्यांनी मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनास हजेरी लावल्याने शिवसेना-माकपाने त्यांच्यावर टीका केली आहे. ...
नाशिक : गर्भपात प्रकरणात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांचे निलंबन केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी दिली़ ...
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. ...
दोन दिवस समृद्धी महामार्गाला विरोध केल्यानंतरही मोजणी थांबत नसल्याचे पाहून शिवडे येथील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. ...
चाटोरी (ता. निफाड) येथील संतोष हिरे यांच्या जर्सी गोऱ्ह्यावर शुक्र वारी (दि.८) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने पुन्हा बिबट्याची दहशत या भागात पसरली आहे. ...
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. ...
चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या नांदुरी येथील सप्तशृंगगडावरील यात्रेसाठी खान्देशातील भाविक रवाना होण्यास सुरूवात झाली आहे. ...
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पूर्व भागात सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांमधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू आहे ...
कळवण : चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कळवणमार्गे नांदुरीगडाकडे लाखोंच्या संख्येने भाविक मार्गस्थ होत आहेत. ...