"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या २१ कोटींच्या रस्ते मंजुरीच्या प्रशासकीय मान्यतेबाबतच आता जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत ...
नाशिक : व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय फडणीस यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढत आहे़ ...
नाशिक : येवला, मनमाड शहरासह पाणीपुरवठा योजनांना पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहे़ ...
नोटाबंदीनंतर सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे ...
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात मात्र घसरण सुरुच असल्याचे दिसून आले. ...
मनमाड : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याने व्यापारी वर्गाने वीज कार्यालया-समोर ठिय्या देत धरणे आंदोलन केले. ...
मालेगाव : महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे ...
मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. ...
सिन्नर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर मुख्यमंत्री वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...