लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारनियमनाचा शेतीला फटका - Marathi News | Shockwave farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारनियमनाचा शेतीला फटका

वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ...

पाणीटंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी - Marathi News | The water scarcity administration should take serious note | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीटंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी

पाणीटंचाईबाबत लोकप्रतिनिधींंनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला. ...

युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार - Marathi News | Ideal Pomegranate Product Award for Young Farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार

सटाणा : पिंगळवाडे येथील शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ...

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Marathi News | Ex Students Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला ...

८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल - Marathi News | 780 nomination forms for 84 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. ...

अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड - Marathi News | Puffed up to fill the application | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड

ंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली ...

रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर - Marathi News | Sopan Wiaker as Rampur Society's President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर

सिन्नर : रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली. ...

वडगावपिंगळा येथे हनुमान यात्रा उत्साहात - Marathi News | The Hanuman Yatra at Wadgaopingala is excited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडगावपिंगळा येथे हनुमान यात्रा उत्साहात

सिन्नर : तालुक्यातील वडगाव-पिंगळा येथील दोन दिवसीय हनुमान यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. ...

ग्रामपंचायतच्या कामांमध्ये गैरव्यवहार - Marathi News | Gram Panchayat's actions include malpractice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतच्या कामांमध्ये गैरव्यवहार

कळवण : तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे ...