"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
ंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...
आझादनगर : शहरातील यंत्रमाग उद्योजकांनी आज दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले. ...
सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले. ...
सातपूर : पावसामुळे सातपूर येथील मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्याला ‘फडणवीस वॉटरपार्क’ची उपमा देत सातपूर विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले ...
नाशिक : पुनर्वसू नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाने गुरुवारी (दि. १३) रात्रीपासून संततधार लावल्यानंतर चालू मोसमात गोदावरी नदीला पहिल्यांदा पूर आला. ...
नाट्यगृहाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नाट्यसेवा’तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पंचवटी : परिसरात पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने मोरेमळा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे ...
नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : वडाळा भागातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या तळमजल्यावर अलीकडेच ‘महाराणी वाइन शॉप’ सुरू करण्यात आले ...
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात जून २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीकरिता संबंधित वास्तुविशारद, अभियंता व सुपरवायझर यांना नगररचना विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक ...