त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेची मुदत दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २१) प्रभागरचनेची आरक्षण सोडत काढण्यात आल्याने निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे ...
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात श्रेयवाद पेटल्याने पुनंद पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे आहेत. ...
सिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालय येत्या १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील नागरिकांनी त्यास विरोध केला असून, आमदार सीमा हिरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ...
नाशिक : ज्याठिकाणी आरोग्याविषयी सर्वाधिक उपाययोजना आवश्यक मानली जाते, त्या जिल्हा शासकीय रुग्णालय आवार परिसरातच भंगाराच्या साहित्यात डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. ...
नाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली. ...