गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ...
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ...
पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सातपूरच्या जगतापवाडीमध्ये प्राणघातक हल्ला. भांडणाची कुरापत काढण्यासाठी चौघांनी खोटे बोलून नेले. धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात धनंजय राजू परदेशी (३०) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता, उपचार ...
येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमार ...
ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ...
तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघे ...