लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवड महाविद्यालयात पहिल्या दिवशी अवघी वीस टक्के उपस्थिती - Marathi News | Attendance at Chandwad College was only twenty percent on the first day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड महाविद्यालयात पहिल्या दिवशी अवघी वीस टक्के उपस्थिती

शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बुधवारी (दि.२०) श्री नेमिनाथ जैन संस्थेचे महाविद्यालय सुरु झाले, त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत होते. तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालयीन विश्व तरूणाईच्या चैतन्याने झळाळून निघाले. मात्र पहिल्या दिवशी महाविद्यालयात ...

दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश - Marathi News | The gang preparing for the robbery was exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

लासलगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश करीत कारसह १,३ ९, ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

पहिला डोस शंभर टक्के करण्याच्या दिशेने पाऊल - Marathi News | Step towards making the first dose one hundred percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिला डोस शंभर टक्के करण्याच्या दिशेने पाऊल

जास्तीत जास्त नागरिकांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मुदतवाढ मिळालेली आहे. ही मोहीम आता दोन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पहिला डोस शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती उ ...

सहामाही परीक्षेवर यंदाही शिक्षण विभागाची फुली - Marathi News | Flowers of the education department again this year on the mid-term examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहामाही परीक्षेवर यंदाही शिक्षण विभागाची फुली

काेरोनाची दुसरी लाट व तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न होऊ शकल्याने दिवाळीपूर्वी घेण्यात येणारी सहामाही परीक्षा यंदाही न घ ...

‘ईद ए मिलाद’ सर्वत्र उत्साहात साजरी - Marathi News | ‘Eid a Milad’ celebrated with enthusiasm everywhere | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ईद ए मिलाद’ सर्वत्र उत्साहात साजरी

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहर ए खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक केवळ मोजक्या काही धर्मगुरूंनी मंगळवारी ( ...

परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर - Marathi News | Accident near Parmori; Father's death, son serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केद्रांचे आरोग्यमंत्र्यांना गाऱ्हाणे - Marathi News | Health centers in Trimbakeshwar taluka complain to health minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केद्रांचे आरोग्यमंत्र्यांना गाऱ्हाणे

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा सीमापरीघ व्यापक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजाविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोन ...

चवताळलेल्या बिबट्याकडून पुन्हा मुलावर हल्ला - Marathi News | Attack on the child again by the chewed leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चवताळलेल्या बिबट्याकडून पुन्हा मुलावर हल्ला

घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून काळुस्ते परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते दरेवाडी येथील मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तर याच परिसरात मंगळवारी (दि.१९) साय ...

बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला - Marathi News | Leopard attacks four-year-old boy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभी ...