मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा शनिवारी गाठला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे. ...
दीड वर्षाच्या कोरोनाच्या दहशतीनंतर कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना दिवाळीचा सण येत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी निगडित फटाकेबंदीच्या प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत, महासभेत सर्वांनुमते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळण् ...
इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत ...
‘सागरी राजा’ (सी-किंग) म्हणून भारतीय नौसेनेत ओळखले जाणारे युएच-३एच हेलिकॉप्टर देवळालीत दाखल झाले. सागरी तटांवर गस्त असो की एखादे लष्कराचे शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरची स्वारी चक्क नाशिकमधील ओझर विमानतळ ते देवळाली स्कूल ...
जुन्या वादातून टोळक्याने एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात घडली. सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. संशयित हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ...
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके यांच्यासमवेत आता ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. त्यामुळे म ...
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापणे एका युवकाला महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...