येवल्यात सहा नवीन बाधित; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:14 AM2021-10-21T01:14:12+5:302021-10-21T01:15:02+5:30

येवला तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.२०) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

Six new affected in Yeola; Death of one | येवल्यात सहा नवीन बाधित; एकाचा मृत्यू

येवल्यात सहा नवीन बाधित; एकाचा मृत्यू

Next

येवला : तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.२०) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत २९५ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२०० झाली असून, यापैकी ५८४३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत बाधित रुग्ण संख्या ७६ इतकी आहे.

Web Title: Six new affected in Yeola; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.