सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा तिघा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास उघडकीस आली. ...
पिंपळगाव बसवंत : सप्तश्रृंगी गडावरील गणपती मंदिराजवळील तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कोजागरीच्या पूर्वसंध्येला घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात ...
श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी द ...
इगतपुरीत पुन्हा मानव-बिबट संघर्ष. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटनेची माहिती गावातून उशिरा मिळाली, त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ऐन सणासुदीच्या पुर्वसंध्येला हाणामारी होऊन खूनाची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर ...
सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्ड ...
गिरणारे गावाजवळील वाडगाव शिवारात मागील महिन्यात रात्री बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला करत ठार मारले होते. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. पूर्व-पश्चिम वनविभागाने वाडगाव पंचक्रोशीच्या परिसरात पिंजऱ्यांची तटबंदी करत बिबट्याला जेरबंद करण्यास ...
वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवित, समकालीन प्रश्नांना वाचा फोडली. समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी आपल्या गीतांमधून जनजागृती केली, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड ...
शहर व परिसराच्या मध्यवर्ती भागात रविवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मागील तीन दिवस ...