लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण - Marathi News | Package of concessions: Expansion of industries in the development of Uttaran Maharashtra in Nagpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे ...

त्र्यंबक ला ८५, इगतपुरीत ६८ टक्के मतदान - Marathi News | Trimbak 85, Igatpuri 68 percent of the voting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक ला ८५, इगतपुरीत ६८ टक्के मतदान

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांसाठी रविवारी (दि. १०) अनुक्रमे ८४.८५ आणि ६८.५३ टक्के मतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ११) मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासकी ...

ओझर : दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्ष हंगाम धोक्यात - Marathi News | Ozar: More than half the time this year, grape season threatens to be damaged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर : दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्ष हंगाम धोक्यात

द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे. ...

नांदगावला ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड विधि सेवा समिती : ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली - Marathi News | Compromise Law Service Committee in 4822 cases: 72 lakhs 59 thousand 892 rupees for recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड विधि सेवा समिती : ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली

तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ...

शहरातील पारेगाव, निमगावकडे जाणाºया नागरिकांनी स्वखर्चाने बुजविले रस्त्यावरचे खड्डे - Marathi News | Passengers traveling to Paregaon, Nimgaon in the city self-purchase potholes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील पारेगाव, निमगावकडे जाणाºया नागरिकांनी स्वखर्चाने बुजविले रस्त्यावरचे खड्डे

शहरातील नववसाहतीसह पारेगाव, निमगावकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...

२०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली देवनदीवरील तीन बंधाºयांच्या ४१ लाखांच्या दुरुस्ती निधीला मान्यता - Marathi News | Approval of Rs 41 lakh Amendment fund for 3 dams at Deonadi under 200 hectares land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली देवनदीवरील तीन बंधाºयांच्या ४१ लाखांच्या दुरुस्ती निधीला मान्यता

देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...

युवा स्पंदन प्राथमिक फेरीचे उद्घाटन मालेगाव : सोयगाव महाविद्यालयात कल्पकतेला वाव - Marathi News | Yuva Spandan Primary Tournament inaugurates Malegaon: Sowagar College welfare concept | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा स्पंदन प्राथमिक फेरीचे उद्घाटन मालेगाव : सोयगाव महाविद्यालयात कल्पकतेला वाव

सोयगाव येथील मविप्र संचलित महाविद्यालयात युवा स्पंदन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन संस्थेचे तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांच्या हस्ते झाले. ...

मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे - Marathi News | Malegaon: Due to road disruption due to road mileage, potholes on old agaroad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे

मालेगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. ...

नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’! - Marathi News | Nandurashrote: Disaster shown by the driver; The Burning Car on the Runaway Car Beiricha Wavi Street! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’!

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला. ...