या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड ...
काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. ...
नाशिक : सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्याने राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प् ...
नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ...
चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आल्याचे वृत्त आहे. ...
नाशिक : पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार उपयुक्त ठरत असला तरी, या कायद्याचा गैरवापरच अधिक होऊ लागल्याने महापालिकेला त्याचा जाच वाटू लागला आहे. महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून, वर्षभरात विविध विभाग मिळून सुमारे साडेपाचश ...
पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलिय ...