सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे ...
विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या प ...
गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लो ...
भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचाºयांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला. ...
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना ...
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीन ...
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर ...
महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानस ...