महापालिकेच्या ४७८ सफाई कर्मचाºयांच्या बदल्या केल्यानंतर आरोग्य विभागाने आता सफाई कर्मचाºयांना पहाटे पाच वाजताच हजेरी शेडवर सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे. त्यामुळे उशिराने हजेरी लावणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, म्युनिसिपल कामगार कर्मचा ...
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ या शास्त्रीय संगीत मैफलीत गायक सम्राट पंडित यांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी याचा विचार करून होळी लहान स्वरूपात करा तसेच होळीला पोळी देत असताना ती अल्पप्रमाणात देऊन गरजवंतांसाठीदेखील पोळ्या बाजूला ठेवा तसेच आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील भुकेलेल्यांना द्या, असे आवाहन महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन स ...
श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक बिटको रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता व झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाºयांची कानउघडणी केली. ...
पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत अवघ्या दोन विषयांच्या कामांना दोन मिनिटांत मंजुरी देण्यात आली. पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२६) बैठक झाली. ...
रेल्वेस्थानकावरील हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हमालांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. ...
महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच ...