लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकांच्या बँक खात्याची माहिती घेऊन पाच लाखांना आॅनलाइन गंडा - Marathi News | nashik,bank,Information,oline,five,lakhs,cheating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांच्या बँक खात्याची माहिती घेऊन पाच लाखांना आॅनलाइन गंडा

नाशिक : अंबड व सिडको परिसरातील नागरिकांना मोबाइलवर फोन करून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन संशयिताने सुमारे पावणे पाच लाख रुपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...

दिंडोरी - उमराळे रोडवर सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | nashik,Dindori-Umrale,road,alcoholic,beverages,seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी - उमराळे रोडवर सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशो ...

येवला तालुक्यात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात पाणीटंचाई

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली असून मार्च महिन्याअखेर पाणी टंचाईची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. ...

चाहूल गुढीपाडव्याची; लगबग हारकड्यांची - Marathi News | Gudi Padwachee; Hot heroes | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :चाहूल गुढीपाडव्याची; लगबग हारकड्यांची

नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात हारकडे विक्रीसाठी येऊ लागले आहे. ... ...

चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी - Marathi News | Radhava, the half-image of Chandwad, is in the image of Renuka Mata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी

वज्रलेपण : नाशिकच्या मिट्टी फाऊण्डेशनकडून शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया ...

नांदगाव आगाराच्या आजारी बसेसमुळे प्रवाश्यांमध्ये संताप - Marathi News | Due to sick buses of Nandgaon, there is anger among the passengers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव आगाराच्या आजारी बसेसमुळे प्रवाश्यांमध्ये संताप

नांदगाव : नांदगाव आगाराच्या बसेस वेळेवर सुटत नाहीत. अनेकदा रद्द होतात. या लौकिकात अलीकडे रस्त्यावर बंद पडणाºया बसेसची भर पडली आहे. एकाच दिवसात नाशिक या वर्दळीच्या मार्गावर तीन बसेस नादुरु स्त होऊन बंद पडल्याने प्रवाश्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आह ...

त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर श्रमदानातून विविध कामे - Marathi News | Various works from labor work in Trimbakeshwar's Brahmagiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर श्रमदानातून विविध कामे

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानमोठ्या झाडांना तेथीलच लहान मोठ्या दगडांच्या सहाय्याने पार करणे, ओटे तयार करणे, पावसाचे पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन झाडांना ओटे तयार करण्याचे काम येथील पर्यावरणावादी सेव ...

कादवा विद्यालयाच्या पत्रलेखनाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | Kadva Vidyalaya's letter of appreciation from the Education Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा विद्यालयाच्या पत्रलेखनाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक

दिंडोरी : तालुक्यातील बी.के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजारामनगर येथील विद्यार्थ्यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिन व मराठी पंधरवाडा निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना तब्बल एक हजार फुट लांबीचे शुभेच्छा पत्र देण्याचा अनोखा ...

चौदाव्या वित्त आयोगाच्या बैठकीकडे अधिकाºयांची पाठ - Marathi News | Read the officials at the meeting of the fourteenth Finance Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौदाव्या वित्त आयोगाच्या बैठकीकडे अधिकाºयांची पाठ

नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली . ...