लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिन्नरला कापसाचा ट्रक उलटला - Marathi News | Sinnar rolled the cotton truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कापसाचा ट्रक उलटला

नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात सोमवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कापसाने भरलेला ट्रक उलटला. सुदैवाने घाटातील दरीच्या बाजूने लावण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कथड्याला ट्रक अडकला. ...

शेतीसाठी पाणी मागणाया सचिवास मारहाण; गुन्हा दाखल - Marathi News |  Seeking water for farming; Filed the complaint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीसाठी पाणी मागणाया सचिवास मारहाण; गुन्हा दाखल

निमगाव मढ (ता. येवला) येथील अगस्तीमुनी पाणी वापर सहकारी संस्थेच्या सचिवास पालखेड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हट्टीपाडा महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Hatti Pada Women's Handa Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हट्टीपाडा महिलांचा हंडा मोर्चा

तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया हट्टीपाडा गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, टंचाईने वैतागलेल्या महिलांनी थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढत तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ...

महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत पुन्हा कायदेशीर पेच - Marathi News | Legal leakage on municipal budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत पुन्हा कायदेशीर पेच

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांकडून सादर होणाºया अंदाजपत्रकाबाबत पुन्हा एकदा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत स्थायी समिती गठित होऊनही आयुक्तांनी येत्या २० मार्चला होणाºया महासभेवरच अंदाजपत्रक सादर करण्याची भूमिका कायम ...

‘त्या’ रस्त्याचे श्रेय  माजी आमदारांनी लाटू नये - Marathi News | Former MLAs should not credit the credit of 'those' roads, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ रस्त्याचे श्रेय  माजी आमदारांनी लाटू नये

निफाड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यात पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव बाजार समिती या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १५ कोटी रु पये मंजूर झाले अस ...

जामदरी फाट्यावर उसाचा ट्रक जळून खाक - Marathi News | Wheat truck fire broke out on Jamdari jat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जामदरी फाट्यावर उसाचा ट्रक जळून खाक

नांदगाव तालुक्यातील जामदरी येथून उसाची वाहतूक करणारा ट्रकने फाट्याजवळ येताच पेट घेतला. सोमवारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ट्रक व ऊस जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गावकºयांनी धाव घेऊन आगीवर नियं ...

येवल्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरण्याची मागणी - Marathi News | The demand for filling the borders in the western part of Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरण्याची मागणी

तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून देण्याची मागणी भाजपा महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे पालखेड पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंत्यांकडे केली आहे. ...

बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम - Marathi News | There is still a stir between voters in the Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या ...

वाघमारे प्रकरण विभागीय  आयुक्तांच्या कोर्टात - Marathi News | The Waghmare case is in the divisional commissioner's court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघमारे प्रकरण विभागीय  आयुक्तांच्या कोर्टात

जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाºया लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येण ...