लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोटनिवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | Bye-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणुकीची रणधुमाळी

महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरण ...

उपलेखापालावरील कारवाई कायम - Marathi News | The proceedings of the sub-paragraph continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपलेखापालावरील कारवाई कायम

महापालिकेचे उपलेखापाल तुकाराम सीताराम मोंढे यांच्याविरुद्ध कामकाजातील अनियमिततेबद्दल प्रशासनाने केलेली कारवाई रद्द करण्यासंबंधी मनसेच्या सत्ताकाळातील स्थायी समितीने दि. २२ सप्टेंबर २०१६ रोजी केलेला ठराव शासनाने अंतिमत: विखंडित केला आहे. त्यामुळे मोंढ ...

नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित - Marathi News | Nashik Municipal Corporation suspended five employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित

महापालिकेतील घरपट्टी वसुली विभागातील दोघा कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाºयाची हजेरी लावणाºया स्वच्छता निरीक्षक, मुकादमासह गैरहजर महिला कर्मचाºयाला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. ...

अबब, ८२ जागांसाठी तब्बल २१ हजार उमेदवार - Marathi News | Aab, 21 thousand candidates for 82 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब, ८२ जागांसाठी तब्बल २१ हजार उमेदवार

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या रिक्त ८२ जागांच्या भरतीप्रक्रियेस सोमवार (दि़१२) पासून आडगाव पोलीस मुख्यालयातील मैदानावर सुरुवात झाली़ २१ हजार ८४ उमेदवारांनी यासाठी आॅनलाइन अर्ज केले असून १२ ते २३ मार्च या कालावधीत प्रतिदिन एक हजार दोनशे उमे ...

टाकी फुटण्याच्या अफवेचा ‘पेट्रोल बॉम्ब’ - Marathi News |  'Gasoline bomb' to crack the tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकी फुटण्याच्या अफवेचा ‘पेट्रोल बॉम्ब’

दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम ...

महापालिका उद्याने ठीकठाक करा ! - Marathi News | Correct the municipal gardens! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका उद्याने ठीकठाक करा !

मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्त ...

आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत - Marathi News | Today the first draw of RTE admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे. ...

मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार - Marathi News | Employees at the Open University will leave the boycott | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार

आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करत ...

अनुदान कोट्यवधींचे; उपयुक्तता मात्र शून्य - Marathi News | Subsidies billions; Relevance is just zero | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुदान कोट्यवधींचे; उपयुक्तता मात्र शून्य

शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडे असतानाही शाळांना गॅसजोडणीची सक्ती कशासाठी करण्यात आली याबाबतची कोणतीही स्पष्टता नसतांना शासनाचे कोट्यवधींचे अनुदान वापराविना पडून राहाण्याची दाट शक्यता आहे. शाळांनी गॅसजोडणीसाठी अद्यापही अनुकूलता दर्शविली नसल्य ...