लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
२२ हजार कोटींचा अहवाल पाठविणार - Marathi News | Will send report of 22 thousand crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२ हजार कोटींचा अहवाल पाठविणार

दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थि ...

कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस - Marathi News | Dusk roads due to strong winds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस

शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा सामना करावा  लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र  होत असल्याने पंचवटीतील  मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र ...

तहानलेल्या पाणपोया... - Marathi News | Thirsty waterfall ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहानलेल्या पाणपोया...

नाशिक : उन्हाळा आल्यानंतर पांथस्थांना पाणी देणे ही भूतदया असली तरी नाशिक शहरात मात्र उलट स्थिती असून, महापालिकेने उभारलेल्या सर्वच पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. धर्मदाय संस्थांनी उभारलेल्या पाणपोया चांगल्या असताना महापालिकेकडे भली मोठी यंत्रणा असूनही ...

समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी? - Marathi News | Is parallel road to transport or to the parking lot? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ...

एकाच दिवशी दोन सोनसाखळी चोरी - Marathi News | On the same day two snacks were stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवशी दोन सोनसाखळी चोरी

औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असले ...

ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण - Marathi News |  Knowledge of society should be strengthened | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण

आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्या ...

वर्क्स कमिटीत ‘कामगार’ला बहुमत - Marathi News | Workers' majority in the 'workers' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्क्स कमिटीत ‘कामगार’ला बहुमत

भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. आपला पॅनलला दोन्हीही मुद्रणालयांतून फक्त सात जागांवर विजय मिळाला आहे. ...

प्रेस निवडणुकीत कामगार पॅनलचे वर्चस्व - Marathi News |  Labor panel domination in the press elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेस निवडणुकीत कामगार पॅनलचे वर्चस्व

भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे. ...

नाशिकच्या पेट्रोलपंप लुटीतील संशयितास अटक - Marathi News | Nashik,petrol,pump,loot,suspect,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पेट्रोलपंप लुटीतील संशयितास अटक

नाशिक : सातपूरच्या कामगारनगरजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघा संशयितांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री घडली होती़ यातील मधुकर नंदू खोपे (२२, र ...