नाशिक - शहरात ठिकठिकाणी पालापाचोळा उचलला जात नसल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य समितीच्या सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी, पालापाचोळा खतप्रकल्पावर न टाकता त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी करण्याची आणि त्यासाठी विभागन ...
पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिली ...
नाशिक : मुंबई येथे मंगळवारी (दि. १३) महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाºया परीक्षार्थींचा मोर्चा धडकला. आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात परीक्षार्थींनी ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात नाशिकमधून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
नाशिक : मुकणे धरणग्रस्तांना इगतपुरीमधील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. या कंपनीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे तसेच जास्तीत जास्त स्थानिकांना या कंपनीत नोकरी मिळण्याकरिता आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकाराने कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या दालनात ...
नाशिक : दिंडोरी-उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणाºया बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीर ...